शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : पुण्यात मनसेचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये हातापायी आणि गोंधळ

महाराष्ट्र : Deepali Sayed On MNS : “… मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” दीपाली सय्यद यांचा मनसेला टोला

महाराष्ट्र : MNS Akhil Chitre : अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहिती नाही, हिंमत असेल तर...; मनसेचं खुलं आव्हान

राष्ट्रीय : बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; शिवसेनेनं केले कौतुक

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर...; अयोध्या दौऱ्यावर मनसेचा थेट इशारा

मुंबई : Dipali Sayed: राज ठाकरेंचं राजकारण 2 तालुक्यापुरतं, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा

मुंबई : Dipali Sayed: माझ्या आधार कार्डवरही 'दिपाली सय्यद'च, शिवसेना नेत्यानं स्पष्टच सांगितलं

मुंबई : ...मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक बंड करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं; मनसेचं टीकास्त्र

महाराष्ट्र : “अयोध्येत शिवसेनेचा धाक कायम, भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत येऊ शकता”

मुंबई : 'नकली हिंदुत्ववादी औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण पुरवताय'; मनसेची राज्य सरकारवर टीका