शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?

मुंबई : गणेशभक्तांसाठी राजकीय पक्षांची मोफत बससेवा, सुमारे ५०० बसेस रवाना, मनसेच्याही ५३ गाड्या

मुंबई : घरी बाप्पांच्या दर्शनाला या, भेटू... राज यांचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण, ठाकरे बंधू एकत्र साधणार गणेश दर्शनाचा योग

मुंबई : निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना

नाशिक : तुम मराठी लोग भंगार हो... नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?

मुंबई : अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले

मुंबई : मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...

पुणे : राज ठाकरे देणार मनसे पदाधिकाऱ्यांना धडे; निवडणूक रणनीती अन् युतीवर चर्चा होणार

मुंबई : BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली