शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

पुणे : Raj Thackeray: राज ठाकरेंचे पुण्यातील भाषण सर्वात कमी वेळाच ठरलं

पुणे : MNS Raj Thackeray : शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल तर यापलीकडे काय बोलायचं?; राज ठाकरेंचं टीकास्त्र

महाराष्ट्र : … घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला, शिलेदारांसाठीही मोठा ट्रॅप; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

पुणे : Raj Thackeray: अयोध्या, बृजभूषण, परप्रांतिय, उद्धव ठाकरे, पवार; पाहा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे!

पुणे : Raj Thackeray: उद्धव ठाकरे तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? राज ठाकरेंचा सवाल

पुणे : Raj Thackeray In Pune : काय पोरकटपणा सुरूये समजत नाही, राज ठाकरेचा हिंदुत्वावरून मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : Raj Thackeray Pune Speech Live:अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने सापळा रचला जातोय असं लक्षात आलं, आणि...; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

पुणे : Raj Thackeray: 'अरे तु काय सरदार वल्लभभाई पटेल आहेस का?'; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

पुणे : MNS Raj Thackeray : एक खासदार उठतो, मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो; टीकाही सहन करायला तयार पण पोरं अडकू देणार नाही

मुंबई : Raj Thackeray: 'मधु इथे अन् चंद्र तिथे', राणा विरुद्ध शिवसेना भांडणावर राज ठाकरेंनी साधला निशाणा