शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

नागपूर : Raj Thackeray: होय...माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे होणार नाही; राज ठाकरेंनी दिली कबुली!

नागपूर : राज ठाकरे चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला; बैठकांचा सिलसिला, चर्चांना उधाण

नागपूर : Raj Thackeray: राज ठाकरेंचं मिशन विदर्भ! नागपुरात रेल्वेनं पोहोचले, ढोल-ताशांचा 'आवाज' घुमला; ५ दिवस पक्ष बांधणीवर मंथन

महाराष्ट्र : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन: मनसे 'रझाकार' आणि 'सजा'कारांचाही बंदोबस्त करेल; खरमरीत पत्र लिहीत राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रबोधनकार ठाकरेंचा के.सी ठाकरे उल्लेख; सुप्रिया सुळेंवर मनसे नेते संतापले

मुंबई : Raj Thackeray: 'त्यांच्या गालावर वळ उठवा'; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

छत्रपती संभाजीनगर : Ramdas Athawale: राज ठाकरेंचा युतीला कुठलाच फायदा नाही; रामदास आठवलेंचा खोचक टोमणा

अमरावती : महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन एकत्र यावं- संदीप देशपांडे

रत्नागिरी : पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल

महाराष्ट्र : “… तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय, भावालाही सोडलं नाही,” संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा