शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

महाराष्ट्र : 'तबल्यातील तालयोगी'; उस्ताद झाकीर हुसैन यांच्याबद्दल राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्र : मनसेचे माजी आमदार राजू पाटील 'सागर' बंगल्यावर; चर्चांना उधाण, भेटीचं कारण काय?

पुणे : महापालिकेसाठी मनसे शहर शाखेच्या बैठकांना सुरुवात

महाराष्ट्र : बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

महाराष्ट्र : शेतकऱ्यांवर अन्याय नको, हा प्रश्न जमिनीपुरता नाहीये...; वक्फ बोर्डविरोधात मनसे आक्रमक

महाराष्ट्र : रामदास आठवले हे भाजपाच्या झाडावरचं बांडगुळ”, मनसे नेते प्रकाश महाजन यांची बोचरी टीका 

महाराष्ट्र : स्थापनेपासून 'त्या' पक्षाला काही...; उद्धव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंना खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : 'मनसेनं मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीत यावं'; दीपक केसरकरांचे मोठं विधान

मुंबई : पालिका निवडणूक लढवायची का?विधानसभेतील पराभवानंतर मनसे पदाधिकारी संभ्रमात