शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

धाराशिव : आई तुळजाभवानीचं दर्शन, आरतीही केली; अमित ठाकरेंचं मिशन मराठवाडा सुरू

महाराष्ट्र : Ameya Khopkar : ओम राऊतांना पाठिंबा, टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी; आदिपुरुष चित्रपटाच्या वादात मनसेची उडी

ठाणे : मुख्यमंत्र्यांचा उठाव होता की ठराव, मनसेचे आमदार राजू पाटील यांचा सवाल

महाराष्ट्र : ज्यांना पाहिलं की अंधारी येते डोळ्यासमोर, त्यांच्याकडून हिंदुत्व शिकायचं?; मनसेचा सुषमा अंधारेंवर निशाणा, शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : २०,००० सरकारी नोकऱ्या, मराठी तरुणांसाठी मेगाभरती; अमित ठाकरेंनी घेतला पुढाकार

मुंबई : 'अभ्यासपूर्ण बोलायला राज ठाकरेंसारखा 'वाघ' लागतो', मेळाव्यावरुन मनसेचा टोला

महाराष्ट्र : Gajanan Kale :उद्धव ठाकरे यांचं भाषण सैनिकांमध्ये काय स्फुरण भरत असेल हो?; मनसेचा खोचक सवाल

महाराष्ट्र : Gajanan Kale : मर्द, छाताड बॉम्ब, बाप पळवणारी टोळी बॉम्ब; टोमणे मेळाव्याचे भाषण तयार, हसा चकट फू...

ठाणे : कळवा तिसरा खाडी पुलावरील एक लेन खुली करण्यासाठी राष्ट्रवादी आणि मनसेची पुलावर धाव

महाराष्ट्र : दसरा मेळाव्यात विचार नाही तर 'वस्त्रहरण' नाटक पाहायला मिळतील; मनसेची खोचक टीका