शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : ‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने

मुंबई : विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

सोलापूर : माझे पप्पा मला सोडून गेले चिमुकलीची आर्त हाक; अमित ठाकरेही गहिवरले, काळीज पिळवटणारा Video

सोलापूर : आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणुका जिंका पण कुणाचा जीव घेऊ नका; अमित ठाकरेंचं भाजपला भावनिक आवाहन

मुंबई :  राज ठाकरे म्हणाले, …तेव्हा मला तुरुंगातून सुटून आलो असं वाटलं’’

मुंबई : मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर

मुंबई : Raj Thackeray: अशाप्रकारे बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झालेल्या, भाजपा तेव्हा...; राज ठाकरेंचा जोरदार सवाल

मुंबई : Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेच्या ठेवी या चाटायला नसतात...; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचे उत्तर...

मुंबई : भांडुपमध्ये मनसेची माजी नगरसेविका भाजपमध्ये दाखल