शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : “पक्षाने काय कमी केले? किती स्वार्थी हे दिसून आले”; यशवंत किल्लेदारांची संतोष धुरींवर टीका

मुंबई : राज ठाकरेंना एकाच दिवशी दोन धक्के; मनसेचे संतोष धुरी भाजपात तर राजा चौगुले शिंदेसेनेत

मुंबई : कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास

मुंबई : मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी

मुंबई : सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा

मुंबई : अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा राहुल नार्वेकरांवर धक्कादायक आरोप; 'बिनविरोध'साठी घडला थरार?

मुंबई : मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण...; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा

मुंबई : मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम

मुंबई : ‘राजसाहेब तहात हरले, कुटुंबं एकत्र करण्यासाठी मनसेचा बळी दिला’, संतोष धुरींचा सनसनाटी दावा