शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध

मुंबई : राज ठाकरेंचा पाठीवर हात, तात्या खुश; कार्यकर्त्यांकडूनही लाल दिव्याची गाडी

मुंबई : मुलुंड टोलनाका पेटविण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्ता ताब्यात

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 'मनसे'चे इंजिन घसरले, महिला जिल्हाप्रमुख शिंदे गटात

महाराष्ट्र : काल चारचाकींना टोलमाफी म्हणाले, आज फडणवीसांनी शब्द बदलले; मनसेच्या खळखट्याकनंतर सावध झाले

ठाणे : टोलनाक्यावर मनसेची जनजागृती, पोलिसांनी घेतले ताब्यात

रायगड : पनवेल मधील शेडुंग टोलवर मनसेचे आंदोलन; विनाटोल वाहने सोडली 

ठाणे : राज ठाकरेंचा इशारा, मनसे आक्रमक; विनाटोल वाहने सोडण्याचा प्रयत्न, अविनाश जाधव ताब्यात

महाराष्ट्र : Raj Thackeray प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा

मुंबई : राज ठाकरेंचं थेट 'शिवतीर्थ'मधून 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधाऱ्यांच्या 'टोल'वाटोलवीची पोलखोल!