शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

कल्याण डोंबिवली : मनसे आमदारांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

ठाणे : ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी मनसेचे आंदोलन सुरुच

कल्याण डोंबिवली : कामगारच नव्हे तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कंत्राटीने भरा; मनसेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : मनसेची रणनीती ठरली, विकास अन् हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकसभेच्या २५ जागा लढणार

महाराष्ट्र : नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; अंधारे बाई, यापुढे याद राखा...

छत्रपती संभाजीनगर : मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला; बाळा नांदगावकर 3 दिवस छत्रपती संभाजीनगरात

मुंबई : 'भावी खासदार'; उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेसाठी शालिनी ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी मनसैनिक आग्रही

ठाणे : टोल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मनसेचे टोल दरवाढी विरोधात उपोषणास सुरुवात

नाशिक : Nashik: ऐन दिवाळीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर, म्युनिसिपल कामगार सेनेचा इशारा