शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : राज ठाकरेंनी भरला टोल नाक्यावरील अधिकाऱ्यांना दम; मुंबईकडे जाणारी वाहतूक टोलकर्मचाऱ्यांनी सोडली

महाराष्ट्र : ...अशाप्रकारचं राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही; राज ठाकरेंचा सूतोवाच

महाराष्ट्र : मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का? राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

नवी मुंबई : सिडकोच्या त्या सोडतधारकांना दलालांचे फोन; मनसेचा इशारा

नाशिक : महाविकास आघाडीत मनसेला निमंत्रणाचा प्रस्ताव कशाला द्यायचा?; संजय राऊत यांचा प्रश्न

महाराष्ट्र : धक्कादायक प्रकार! अफजल खानाचा वध दाखवल्यानं कॉलेज तरुणांना माफी मागायला लावली

महाराष्ट्र : सोडून गेलेले आमदार, नगरसेवक परतीच्या वाटेवर; राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात काय घडणार?

मुंबई : ठाणे जिल्ह्यातच मनसेचा एकनाथ शिंदे गटाला धक्का; उपजिल्हाप्रमुखाचा जय महाराष्ट्र

कोल्हापूर : Kolhapur: विनापरवानगी दुचाकी रॅली मनसेला भोवली, पदाधिका-यांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई : पंतप्रधानांप्रमाणे स्वतःच्या राज्याबद्दलचे प्रेम व्यक्त करा : राज ठाकरे