शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

सोलापूर : सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 'एक सही संतापाची' अभियान

छत्रपती संभाजीनगर : 'दल बदलूंना राजकारणाबाहेर काढा'; मनसेच्या 'एक सही संतापाची' आंदोलनात नागरिकांच्या भावना

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम?; राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र : राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

महाराष्ट्र : राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री शिंदेंनी स्वतः सांगितलं

महाराष्ट्र : राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

महाराष्ट्र : राजकारणाचा चिखल झालाय, चीड व्यक्त करा; एक सही संतापाची, राज्यात मनसेचे आंदोलन

ठाणे : समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

पुणे : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ, पुण्यात झळकले फलक