शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर

राजकारण : राज-उद्धव एकत्र येणार का? शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात...

मुंबई : ...तर वेगळा विचार करणार; मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांनी केलं भाष्य, पुन्हा रंगल्या चर्चा

ठाणे : बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

मुंबई : 'वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जावं लागू शकतं'; मनसेचा टोला

कल्याण डोंबिवली : विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

मुंबई : 'आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर; यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी'; मनसेचा महापौरांना टोला

मुंबई : 'राजकारणात काहीही घडू शकतं'; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : आमचा 'राजा' तुमच्या राजासारखं खोटं बोलत नाही, मनसेनं शेअर केला पुरावा

पुणे : Video : एक घाव दोन तुकडे, वसंत मोरेंचा महापालिकेच्या जामरवर भलामोठा हातोडा