शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश

सांगली : Sangli Municipal Election 2026: महापालिकेसाठी उद्धवसेनेची तिसरी आघाडी

मुंबई : “राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत

सांगली : Sangli Municipal Election 2026: दोन्ही राष्ट्रवादी-काँग्रेसचा छुपा समझोता, भाजप स्वबळावर; कोण किती जागा लढवणार..वाचा

मुंबई : एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द

पुणे : PMC Election 2026: पुण्यात आघाडीमधील नव्या पॅटर्नचा मनसेलाही फायदा होईल; पदाधिकाऱ्यांचा विश्वास

जालना : कधीही न जुळणारी समीकरणं जालन्यात जुळली! राष्ट्रवादी (अप) अन् मनसेची 'हातमिळवणी'

मुंबई : एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?

मुंबई : मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 

मुंबई : मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले