शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मनसे

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

    Read more

    राजकारण : “कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच”

    राजकारण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर...

    राजकारण : राज ठाकरेंनी १९९३ मध्ये शिवसैनिकाला लिहिलेलं पत्र व्हायरल; विधानसभेवर भगवा झेंडा फडकत नाही तोपर्यंत...

    मुंबई : मॉल उघडले, मग मंदिरे का नाही?; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, आपण नियम पाळू पण...

    राजकारण : '...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

    मुंबई : कार्यकर्त्यांमधून नेता घडवणारा किमयागार आपल्याकडे आहे, संयम ठेवा; सुनीलच्या आत्महत्येनंतर मनसेची साद

    मुंबई : ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

    ठाणे : मिरा-भाईंदर पालिका प्रभाग कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मनसे कार्यकर्त्यांची मारहाण  

    राजकारण : ...तर दोन दिवसांत शिवसेना सत्ता सोडून आम्हाला सत्तेत बसविणार आहे का? अविनाश जाधव यांचे प्रत्युत्तर

    क्राइम : राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या