शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : 'एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा'; अजित पवारांची भाजपासोबत जाण्याची चर्चा अन् मनसेचं ट्विट

पुणे : ...त्या तीन मनसैनिकांची निर्दोष मुक्तता; राज ठाकरेंना अटक झाल्याच्या निषेधार्थ केले होते आंदोलन

मुंबई : Sandeep Deshpande : “…आणि झोपी गेलेला आमदार मनसेमुळे जागा झाला”; आदित्य ठाकरेंना खोचक टोला

कल्याण डोंबिवली : ...तर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करू; आयुक्त दांगडेंची मनसेला ग्वाही

नवी मुंबई : सिडको विरोधात मनसेचे भीक मागा आंदोलन; घरांच्या किमती कमी करण्याची मागणी

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले

कल्याण डोंबिवली : आमच्यावर उपासमारीचीवेळ का आणली! फेरीवाल्यांचा मनसे शहरअध्यक्षांना विचारला जाब

नागपूर : पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेने दिला ठिय्या

नागपूर : पाण्यासाठी आयुक्त कार्यालयासमोर मनसेचा ठिय्या; पत्र देऊनही आयुक्त भेट नाकारत असल्याने नाराजी

ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांना पुन्हा मुंब्य्रात प्रवेशबंदी