शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : माहीमचा किल्ला कोण जिंकणार? शिंदेसेनेसमोर उद्धवसेनेचे मोठे आव्हान? शिवसेना भवनाच्या अंगणातील लढती रंगतदार

मुंबई : एक तिकीट मिळाले नाही म्हणून..., संतोष धुरींवर राज ठाकरेंचा नेता संतापला, किल्लेदार काय बोलले?

मुंबई : कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण

महाराष्ट्र : ही संवेदनशीलता इतरांना कधी...? कार्यकर्त्यांसाठी मनाची घालमेल अन् अमित ठाकरेंचे वेगळेपण

मुंबई : ‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी

मुंबई : ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर

मुंबई : मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती?

मुंबई : मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा

मुंबई : “हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे

मुंबई : भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?