शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : वांद्रे पश्चिमेत तगडी चुरस; भाजपविरोधात काँग्रेस, ठाकरे बंधू, मंत्री आशिष शेलार यांच्यापुढे आव्हान

मुंबई : युती असेल तर कुणीतरी नाराज होणारच: संदीप देशपांडे; तिकीट वाटपावरून मनसेत असंतोष आहे का?

नाशिक : आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू

नाशिक : Uddhav Thackeray: तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्...; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ

कल्याण डोंबिवली : तुम्ही विकला गेला नाहीत; पक्षाशी एकनिष्ठ राहिलात, तुमचे अभिनंदन! १६ जानेवारीला विजयाचा गुलाल उधळत शिवतीर्थावर या

ठाणे : भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप 

नवी मुंबई : “सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे

ठाणे : भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप 

मुंबई : EXCLUSIVE: १६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ...; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?