शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

कल्याण डोंबिवली : फेरीवाला प्रश्न सोडविला नाही तर...; आमदार राजू पाटील यांचा केडीएमसीला इशारा, आयुक्तांची घेतली भेट

मुंबई : दुष्काळ दबक्या पावलांनी येतो, पुन्हा पाहणी करावी; शेतकऱ्यांसाठी मनसेनं केली मागणी

गडचिरोली : सुरजागड लोहखाणीत स्थानिकांना रोजगार द्या, मनसेचे उपोषण

महाराष्ट्र : सगळेच पैसे घरीच न्या; टोलचे एवढे कलेक्शन की, अख्ख्या राज्यातील रस्ते सिमेंटचे होतील: शर्मिला ठाकरे

मुंबई : राज ठाकरेंच्या सूचनेनुसार दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं रुपडं पालटणार

मुंबई : जरांगे पाटील उपोषण थांबवा; राज ठाकरेंचं पत्र, विशेष अधिवेशनाचीही मागणी

मुंबई : आपल्या 'महाराष्ट्र पुत्रा'चा जीव न गमावता...; मनसेचं मराठा आंदोलकांना आवाहन

पिंपरी -चिंचवड : पुनावळेतील कचरा डेपोस विरोध; नागरिकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

छत्रपती संभाजीनगर : मनसे लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, बाळा नांदगावकरांचे मागील दोन महिन्यात तीन दौरे