कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
'मिरांडा हाऊस' या चित्रपटाच्या निमित्ताने राजेंद्र तलक पुन्हा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी, पल्लवी सुभाष, साईंकित कामत हे त्रिकुट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.