शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिल्खा सिंग

भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये वैयक्तीक सुवर्णपदक जिंकून देणारे पहिले धावपटू, मिल्खा सिंग यांनी 1958च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्डाच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय त्यांनी 1958 आणि 1962 च्या आशियाई स्पर्धांत प्रत्येकी दोन सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी 1956, 1960 व 1964 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 1960 च्या ऑलिम्पिकमधील 400 मीटरची शर्यत अविस्मरणीय होती. सेकंदाच्या 0.1 फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते.

Read more

अन्य क्रीडा : तीन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात; पुन्हा तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये दाखल

अन्य क्रीडा : Milkha Singh : ९१वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात, पण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर!

अन्य क्रीडा : भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

फिल्मी : VIDEO : Urvashi आणि मिल्खा सिंह यांची एअरपोर्टवर खास भेट, उर्वशीचं भरभरून कौतुक करत आहेत फॅन्स

अन्य क्रीडा : मिल्खाची मुलगी मोना कोरोनाग्रस्तांच्या उपचारात व्यस्त

राष्ट्रीय : मधुमेहींसाठी खुशखबर...! अमूलने आणले सांडनीचे दूध...

अन्य क्रीडा : Happy Birthday 'The Flying Sikh' मिल्खा सिंग