शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

तंत्रज्ञान : हॅकर्स म्हणतील, ‘हॅलो...’ व्हॉट्सॲपमधील 'ती' चूक रिसर्चमध्ये समोर आली; क्षणार्धात होईल फसवणूक

तंत्रज्ञान : Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार

आंतरराष्ट्रीय : Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?

व्यापार : ₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!

व्यापार : Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ

तंत्रज्ञान : Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'

फिल्मी : दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मेटा AI Assistant ला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली!

तंत्रज्ञान : कोण आहे अलेक्झांडर वांग? मार्क झुकरबर्ग देणार तब्बल 1.16 लाख कोटी रुपये, कारण...

तंत्रज्ञान : भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर

तंत्रज्ञान : इंटरनेटचा गेम चेंजर! मेटा भारतात आणणार वेगवान कनेक्टिव्हिटी, समुद्राखालून केबल टाकणार