शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मेगन मार्केल

४ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेली मेगन मार्कल हॉलिवूडची अभिनेत्री होती. गत मे महिन्यात प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. प्रिन्स हॅरीसोबत मेगनचे दुसरे लग्न आहे.  हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल  घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तीने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११मध्ये तीने अमेरिकन निर्माता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

Read more

फिल्मी : Video : स्टेडिअमवर शाही जोडप्याचं आगमन झालं अन् प्रियंका चोप्रानं डायरेक्ट इग्नोर केलं...!!

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा बरळली, गांधींजींना ‘चूक’ अन् ब्रिटनच्या महाराणीला ‘महान’ म्हणाली!!

फिल्मी :  ती खोटारडी, दृष्ट...! मेगन मार्कलच्या ‘त्या’ मुलाखतीनंतर सिमी ग्रेवालचे ट्विट चर्चेत

फिल्मी : पाहा, रॉयल बेबीची पहिली झलक, प्रिन्स हॅरी-मेगनने दिले हे नाव!!

फिल्मी : ब्रिटनच्या शाही कुटुंबात आला नवा पाहुणा, मेगन मार्कलने दिला मुलाला जन्म!

फॅशन : प्रेग्नेंसीमध्येही दिसा फॅशनेबल; मेगन मार्केलची स्टाइल करेल मदत

फिल्मी : Good News! येत्या एप्रिलमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार मेगन मार्कल!

फिल्मी : डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्कलने मोडला ब्रिटीश प्रोटोकॉल!!

फिल्मी : SEE PICS : बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली डचेज आॅफ ससेक्स मेगन मार्कल !