शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

उत्तर प्रदेश : मायावतींनी पुन्हा एकदा भाच्याला उत्तराधिकारी घोषित केले, पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी निवड

उत्तर प्रदेश : मायावतींनी भाच्याला बनविले स्टार प्रचारक; विधानसभेसाठी रणनीती 

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : मायावती : राजकीय शेवटाची सुरुवात?

राष्ट्रीय : मायावतींमुळे उत्तर प्रदेशात टळली भाजपावरील मोठी नामुष्की, अन्यथा मिळाल्या असत्या केवळ इतक्या जागा

राष्ट्रीय : 'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?

उत्तर प्रदेश : काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

उत्तर प्रदेश : आप अन् बसपासाठी ही ‘करो या मरो’ची लढाई; एकाचा भाजपविरुद्ध संघर्ष, दुसऱ्या पक्षाची अपरिहार्यता

राष्ट्रीय : बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले

उत्तर प्रदेश : बसपाकडून ११ जागांवर उमेदवार जाहीर, वाराणसीमध्ये मोदींविरोधात मुस्लीम उमेदवार!

उत्तर प्रदेश : सरकारला सत्तेत परत येणे सोपे राहिलेले नाही : मायावती