शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राजकारण : काँग्रेसवर टीका करताना मायावतींचा भाजपाच्या सुरात सूर, पण...

सोलापूर : आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; रावसाहेब दानवे यांचा टोला

राष्ट्रीय : लोकसभेसाठी मायावतींची माघार, निवडणूक लढणार नाहीत

राष्ट्रीय : VIDEO : मायावती रोज करतात फेशियल; भाजपा आमदाराची घसरली जीभ

राष्ट्रीय : २०१४ निवडणुकीतील 'चहावाले' मोदी आता 'चौकीदार'; मायावतींचा टोला

राष्ट्रीय : काँग्रेसशी आमचा संबंध नाही, त्यांनी 80 जागांवर निवडणूक लढवावी - मायावती

राष्ट्रीय : मायावती करणार मुलायम सिंहांचा प्रचार

राष्ट्रीय : मायावतींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने म्हटले, 'आम्हाला त्यांची गरज नाही'  

राष्ट्रीय : २५० दहशतवादी ठार झाल्याच्या शहांच्या दाव्यावर मोदी गप्प का?

राष्ट्रीय : अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा