शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : ... तर छत्तीसगडचे अर्धे लोक सिद्ध करू शकणार नाहीत नागरिकत्व

राष्ट्रीय : CAA : भाजपकडून मुस्लिमांचा बदला घेण्याचा प्रयत्न; मायावतींची भाजपवर टीका

राजकारण : यूपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी - मायावती

राष्ट्रीय : Hyderabad Rape and Murder case 'दिल्ली अन् युपी पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

नागपूर : योग्य वेळी घेणार बौद्ध धम्माची दीक्षा : मायावती

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

राष्ट्रीय : करोडपती नेत्यांची 'करचुकवेगिरी'; सरकारी पैशांतून भरतात आयकर

राष्ट्रीय : दलित तरुणाला जिवंत जाळणे भयंकर : मायावती

राष्ट्रीय : काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच देशात वाढतोय जातीयवाद, मायावतींचा टोला

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश