शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : 'ज्यांनी मोदींना निवडून दिले, तेच गुजरातमध्ये टार्गेट होतायेत'

राष्ट्रीय : संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

राष्ट्रीय : Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

राष्ट्रीय : हाताला हत्तीची साथ नाही; काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात ब्राह्मणांवर होत आहेत अत्याचार, मायावतींचा आरोप

राष्ट्रीय : 'माया' आटली, मागणी वाढली; काँग्रेसची कोंडी करण्याची बसपाची खेळी!

राष्ट्रीय : मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती

राष्ट्रीय : आर्थिक आधारावर गरीब मुस्लिमांना आरक्षण द्या- मायावती

महाराष्ट्र : विदर्भात भाजपला धक्का देण्यासाठी शरद पवार वापरणार 'माया'(वी) शक्ती