शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : SP-BSP यांच्यात आघाडी?; मायावती, अखिलेश उद्या घेणार निर्णय 

संपादकीय : लोकमत संपादकीय - सूड आहे, शहाणपण नाही

राष्ट्रीय : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या 10 टक्के आरक्षणाला मायावतींचा पाठिंबा

राष्ट्रीय : तीन राज्यांमध्ये शपथविधी सोहळा, ममता, अखिलेश, मायावतींच्या गैरहजेरीनं विरोधकांच्या एकीला सुरुंग

अकोला : कॉंग्रेसच्या विजयाचा झटका ममता, मायावती प्रभुतींनाच अधिक!

राष्ट्रीय : राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जनतेची काँग्रेसला साथ, मायावतींचा मदतीचा हात

राष्ट्रीय : Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कोणत्याही परिस्थितीत भाजपाला समर्थन देणार नाही, बसपाप्रमुख मायावतींची घोषणा 

राष्ट्रीय : पंतप्रधान पदासाठी 'मायावती परफेक्ट', काँग्रेसच्या बंडखोर नेत्याचा दावा

राष्ट्रीय : ... तर जिग्नेश मेवाणी मायावतींच्या बहुजन समाज पक्षात जाणार

राष्ट्रीय : PM पदासाठी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती योग्य; बसपा नेत्याचे विधान