शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : मायावती करणार मुलायम सिंहांचा प्रचार

राष्ट्रीय : मायावतींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने म्हटले, 'आम्हाला त्यांची गरज नाही'  

राष्ट्रीय : २५० दहशतवादी ठार झाल्याच्या शहांच्या दाव्यावर मोदी गप्प का?

राष्ट्रीय : अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा

राष्ट्रीय : पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना 'सर्वोच्च' धक्का

राजकारण : सपा-बसपाचं जागावाटप ठरलं! मोठ्या शहरांतील 14 जागांवर सपा देणार भाजपाला शह

राष्ट्रीय : मायावती ट्विटरवर झाल्या सक्रिय, आता विरोधकांवर साधणार निशाणा

राष्ट्रीय : स्मारकबांधणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचे धाडसत्र; मायावतींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय : काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती

राष्ट्रीय : मायावतींचा 'व्हॉट्सअ‍ॅप नंबर' सोशल मीडियात व्हायरल