शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच

राष्ट्रीय : मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा

राष्ट्रीय : जाहीर सभांमध्ये जनतेचा पैसा पाण्यासारखा वाहतोय, मायावतींचा विरोधी पक्षांवर निशाणा 

भक्ती : UP Election 2022: यूपी निवडणुकीत चमकेल का मायावतींचे नशीब? ‘ही’ ग्रहस्थिती गेमचेंजर ठरणार! जाणून घ्या

राष्ट्रीय : Purvanchal Expressway: विचित्र योगायोगांचा एक्स्प्रेस वे! मायावती हरल्या, अखिलेशने खुर्ची गमावली; आता...?

राष्ट्रीय : UP Election 2022 : मोठी बातमी! यूपी निवडणुकीआधीच BJPनं टाकला बॉम्ब; विरोधकांचे 10 आमदार भाजपमध्ये जाणार

राष्ट्रीय : बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

राष्ट्रीय : बाहुबली नेते मुख्तार अंसारी यांचा पत्ता कट, तिकीट न देण्याची मायावतींची घोषणा

राष्ट्रीय : UP Election 2022: “मायावती आणि अखिलेश यादव यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी दोनदा PM झाले”; ओवेसींची टीका

राष्ट्रीय : “सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल