आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भाव खाल्ला आहे. भाजीबाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा ३० ते ३५ रुपये पाव दराने विकल्या जात असून १ लिटर पेट्रोल एवढा दर आहे. ...
धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी शासनाकडून प्रोत्साहान अनुदान, म्हणून राज्य शासनाकडून बोनस जाहीर केला जातो. गेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा न झाल्याने सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. पण, यात सुद्धा धान ...
शासनाने मका खरेदीसाठी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नोंदणी झाल्यामुळे, मोजमापाविना शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम भरपाई मिळावी, असा ठराव साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाच्या मासिक सभेत मंजूर झाला. ...
harbhara hamibhav kharedi शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
Halad Export : हळदीचा हंगाम सुरू असतानाच आखाती देशांतील तणावाचा फटका बाजाराला बसला आहे. निर्यात ठप्प झाल्यामुळे दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.(Halad Export) ...
Cotton Hub : मानवत तालुका, मराठवाड्याचे प्रसिद्ध 'कॉटन हब', दरवर्षी उच्च दर्जाच्या ५–७ लाख क्विंटल कापसाच्या गाठी परराज्यात पाठवते. मात्र, स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्यामुळे या भागाच्या अर्थव्यवस्थेत मोठी गळती होते. (Cotton Hub) ...