शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

फिल्मी : फर्मास! कोरियन तरुणींचा 'पतंग उडवीत होते' लावणीवर ठेका, 'या' मराठी अभिनेत्रीने केलंय नृत्यदिग्दर्शन

फिल्मी : काश्मीरमधील मुस्लिम दुकानदाराचं मराठी ऐकलं का?, उत्कर्ष शिंदेने शेअर केला व्हिडिओ

फिल्मी : हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान

गोवा : मराठी राजभाषा होणे काळाची गरज: आमदार जीत आरोलकर

सोशल वायरल : Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स

ठाणे : Thane: इंग्रजी शाळेसाठी मराठी शाळेची गळचेपी होणार का? पालकांचा आरोप

क्रिकेट : मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम

पुणे : शिवसेना हिंदी भाषिकांना म्हणतेय ‘वाद नको संवाद हवा’; मराठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी

छत्रपती संभाजीनगर : अलिगढ मुस्लीम विद्यापीठात ‘मराठी पाऊल पडते पुढे’; रोजगाराच्या संधीमुळे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश