शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

महाराष्ट्र : आजीचं 'पुस्तकांचे हॉटेल'! अभिनव चळवळीतून करतात मराठी भाषेचं संवर्धन; शासन करणार गौरव

संपादकीय : मराठीचा रस्ता दमछाक करणाऱ्या चढाचा!  'अभिजात भाषे'चा आग्रह धरून बसण्याने तत्कालिक समाधान मिळेलही कदाचित

मुंबई : तुमच्या कुटुंबाला घेऊन या, मी वाट पाहतोय; पुस्तक प्रदर्शनाबाबत राज ठाकरेंचं मराठीजनांना आवाहन!

महाराष्ट्र : काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन

मुंबई : मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार

ठाणे : इतर भाषिकांचे त्यांच्या भाषेवर प्रेम, आपणही आपल्या मराठीसाठी हट्ट केला पाहिजे - राज ठाकरे

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्की मिळेल: डॉ. रवींद्र शोभणे

राजकारण : Uddhav Thackeray LIVE : उद्धव ठाकरे मराठी भाषा दिवशी मोठी घोषणा करणार? उद्धव ठाकरे

मुंबई : वात्रटिकेचे चटके, तर कधी कवितेच्या बोचऱ्या शब्दांचे घाव, मराठी भाषादिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात कवी संमेलन 

फिल्मी : मोलकरणीची मुलं ही माणसं नाहीत का?, चिन्मयी सुमीतनं मराठी शाळेच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य चर्चेत