शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन ( Marathi Bhasha Din ) : ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांकडून २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

Read more

नाशिक : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त काव्यवाचन, निबंध स्पर्धा

नाशिक : अहिरे विद्यालयात मराठी राजभाषा दिन

नाशिक : चांदोरी येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन

मुंबई : मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम

मुंबई : प्रत्येक भाषेची वेगळीच मजा असते, 'माय मराठी'बद्दल सचिनचं गोड ट्विट

ठाणे : मी मराठी! कला शिक्षकानं ५ तासांत रेखाटली अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे

ठाणे : मराठी भाषादिनी रंगला मराठी उद्योजकांचा मेळा

सोलापूर : अमराठी सोलापूरकरांचे मराठी प्रेम; नानू कन्नड माताडतेनू.. पण अमे बोलिये चे मराठी!

कोल्हापूर : मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत : वसंत भोसले

मुंबई : 'मराठी केवळ मातृभाषाच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा'