शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे 

पुणे : Video: पुण्यातील पंतप्रधानांच्या सभेत ‘एक मराठा, लाख मराठा’ची घाेषणा; VVIP रांगेत गोंधळाचे वातावरण

जालना : कोणालाही घाबरण्याची गरज नाही ज्यांनी आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका : मनोज जरांगे

महाराष्ट्र : आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...

महाराष्ट्र : “...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?

जालना : कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!

महाराष्ट्र : “मराठा समाजाला त्रास दिला, आता नक्की पडणार, भाजपाचे...”; मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला

महाराष्ट्र : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना

पुणे : जरांगेंची घरंदाज मराठ्यांच्या दबावाखाली निवडणुकीतून माघार; रयतेमधील मराठ्यांवर अन्याय - आंबेडकरांची टीका

संपादकीय : आजचा अग्रलेख : जरांगे शहाणे निघाले!