शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Maratha Reservation : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचवीस गावांचा कडकडीत बंद

मुंबई : Maratha Reservation: काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामे देणार?

बुलढाणा : Maratha Reservation : मेहकर येथे ५० युवकांनी केले मुंडण; मुख्यमंत्र्यांना पाठविणार केस 

महाराष्ट्र : Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन

महाराष्ट्र : पटेल आंदोलनाप्रमाणे मराठा आंदोलन हाणून पाडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, धनंजय मुंडेंचा आरोप 

पुणे : Maratha Reservation Protest : चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई : Maratha Reservation: 'मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता तात्काळ आरक्षण द्या'

महाराष्ट्र : Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन

वाशिम : Maratha Reservation : रिसोड ते मालेगाव मार्गावरील देगाव येथे  रास्ता रोको 

पुणे : Maratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन