शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

अकोला : ...तर मनोज जरांगे हे शरद पवारांचा माणूस असल्याचं सिद्ध होईल; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

जालना : ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही...'; जरांगे यांच्या निशाण्यावर राज ठाकरे, नारायणे राणे

अमरावती : विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट

जालना : ‘१३ तारखेच्या आत मागण्या मान्य करा’; ३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा

जालना : सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर माझी पीएचडी; कोणताही वकील माझ्यासमोर बसवा, जरांगेंचे आव्हान

सांगली : मनोज जरांगे - पाटील यांची गुरुवारी सांगलीत रॅली, जाहीर सभा होणार

महाराष्ट्र : …तर मनोज जरांगेंना आमच्या शुभेच्छा, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

पिंपरी -चिंचवड : Manoj Jarange Patil: मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी यात अडकवला; जरांगे पाटलांचा आरोप

पुणे : Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा अटक वॉरंट रद्द! वकिलांनी सांगितली कोर्टासमोर हजर न राहिल्याची कारणे