शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आता ठोक आंदोलन; अखिल भारतीय छावा संघटनेचा सरकारला इशारा

महाराष्ट्र : 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय, अशोक चव्हाण यांची माहिती; मराठा उमेदवारांना मोठा दिलासा 

महाराष्ट्र : अधिवेशनात मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चेची मागणी; मराठा-कुणबी एकच; कोणताही वाद नाही - संभाजीराजे

महाराष्ट्र : विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर हवी चर्चा - संभाजी राजे

सोलापूर : मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध, मराठा समाज झुकणार नाही

राजकारण : Maratha Reservation: “अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

सोलापूर : Breaking; मराठा आक्रोश मोर्चाला सोलापुरात सुरुवात; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सोलापूर : Maratha Akrosh Morcha: आमदार समाधान आवताडे अन् पोलिसांमध्ये वाद; सोलापूर-मंगळवेढा मार्गावर मारला ठिय्या

सोलापूर : Maratha Akrosh Morcha: ... अन् रणजितदादांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मारला हायवेवरच ठिय्या !

मुंबई : सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये