शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बीड : गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत भर; मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याने बीडमध्ये गुन्हा

कोल्हापूर : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल

क्राइम : डॉक्टर ते वकील..; नांदेड ते मुंबई असा आहे गुणरत्न सदावर्तेंचा प्रवास

कोल्हापूर : Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी समर्पित मागासवर्ग आयोग नेमणार; अशोक चव्हाणांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनासाठी जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोल्हापूर : मराठा भवन; जागेसाठी चार वर्षे वणवण, प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाचा विषय द्या- विनायक मेटे

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा, संभाजीराजे यांची ग्वाही; म्हणाले लोकसभेला..

कोल्हापूर : संभाजीराजेंचे आज जल्लोषी स्वागत, हत्ती, घोडे, मावळ्यांचा लवाजमा