शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : चौफेर टीकेनंतर तानाजी सावंत नरमले, मराठा समाजाची मागितली माफी 

धाराशिव : Tanaji Sawant: त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, तानाजी सावंतांचा व्हिडिओ व्हायरल

सांगली : मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांना साकडे, ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी

राष्ट्रीय : मराठा आरक्षण; एकनाथ शिंदेंची केंद्राशी चर्चा, कायदामंत्र्याचीही घेतली भेट

मुंबई : मराठा समाजातील उमेदवारांना नियुक्ती, हजार जणांना नोकरीचा शासन निर्णय जारी

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती

धाराशिव : टिकणारेच आरक्षण द्या, तेही ओबीसीमधून; सकल मराठा समाजाचा कळंबमध्ये महामाेर्चा

सोलापूर : मराठ्यांना ३० दिवसात ओबीसी आरक्षण द्या अन्यथा अधिकाऱ्यांचे लाभ राेखू!

धाराशिव : ‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात

महाराष्ट्र : Sambhaji Raje: मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंनी संभाजीराजेंना दीड तास ताटकळत ठेवले; भेट न दिल्याने मंत्रालयातून माघारी फिरले