शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

महाराष्ट्र : “अन्यथा मराठा समाज आणखी उद्विग्न होईल, सत्ताधाऱ्यांनी आता...”; पंकजा मुंडे स्पष्ट बोलल्या

जालना : गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन

महाराष्ट्र : मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...' 

महाराष्ट्र : राज ठाकरे आज जालन्यातील मराठा आंदोलनकांची भेट घेणार! 

मुंबई : मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती

कल्याण डोंबिवली : मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील

लातुर : लाठी चार्जच्या निषेधार्थ आंदोलन; लातूर जिल्ह्यात कडकडीत बंद; किल्लारी, शिरूर ताजबंद, तांदुळजा येथे निषेध

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची बोचरी टीका