शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : कुणबी मराठा नोंदीचा शोध आता हैदराबादेत; राज्याचे पथक जुनी कागदपत्रे तपासणार

मुंबई : कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचण; निर्णय झाला तरी न्यायालयात तो अडकण्याचीच शक्यता अधिक

छत्रपती संभाजीनगर : ‘मी चहा दिला,त्यांनी लाठीमार केला’; जखमी महिलेची आपबीती,गरोदर महिला पोलिसांना वाचविले

मुंबई : ‘बंद’मुळे लाल परीला अडीच कोटींचा फटका; राज्यभरात ६ हजार २०० फेऱ्या रद्द

मुंबई : कुणबी दाखल्यासाठी समिती; महिनाभरात अहवाल, उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : अजित पवारांनी तो GR दाखवावा; NCP च्या एकनाथ खडसेंचं प्रतिचॅलेंज

मुंबई : फडणवीस मंत्रालयाच्या आजुबाजूलाही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत

जालना : दमदार योद्धा! मराठा आरक्षण लढ्यासाठी जमीन विकणारे मनोज जरांगे

मुंबई : अंधेरीत मनसेचा रास्ता रोको; जालन्यातील घटनेवरून संताप

मुंबई : ... अन् सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं