शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : जालन्यातील लाठीहल्याचा निषेध: सांगली जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद

राजकारण : अर्जुन खोतकर पुन्हा भेटले, जरांगेंशी काय बोलणं झालं? | Arjun Khotkar Meet Manoj Jarange Patil | SA4

मुंबई : नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देणार; राज्य सरकारचा निर्णय, समिती काय तपासणार?

जालना : ... तेव्हा पाटील दादांकडे कुणीही आलं नाही, तृप्ती देसाईंचा जालन्यातून इशारा

राजकारण : मनोज जरांगेंच्या पत्नी पहिल्यांदाच बोलल्या... सरकारनचं आता त्याची... | Manoj Jarange Wife

राजकारण : शिंदे सरकारचा मोठा निर्णय, मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? Eknath Shinde on Maratha Aarakshan

जालना : लागतील तेवढी कागदपत्रे देणार; उद्या सकाळी ११ वाजता निर्णय जाहीर करणार- मनोज जरांगे

धाराशिव : मोठी बातमी! 'मी गेलो तरी मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे'; म्हणत तरुणाने संपवलं जीवन

मुंबई : निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : Reservation:...तर सर्व समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल, नाना पटोले यांनी सुचवला असा फॉर्म्युला