शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : मराठा आरक्षण द्या ! अंगावर पेट्रोल ओतून घेत वकिलाचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाराष्ट्र : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून आंदोलकांमध्ये मतभेद; भर पावसात आंदोलन

धाराशिव : मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये ठिय्या; घोषणांनी दणाणला परिसर 

जालना : 'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

बीड : मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

कोल्हापूर : आरक्षणावर मंत्री दीपक केसरकर स्पष्टच बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : ...तर उद्यापासून पाणीत्याग, उपचार बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

महाराष्ट्र : “दहीहंडी भेटीपेक्षा CM-DCM मनोज जरंगेंना भेटले असते तर बरे झाले असते”; जयंत पाटलांची टीका

जालना : उग्र आंदोलन करू नका, टोकाचे पाऊल उचलू नका; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

महाराष्ट्र : “मराठा-ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचे”; काँग्रेसचा गंभीर आरोप