शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : रास्तारोको आंदोलनात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने नर्सीफाटा दणाणला

बीड : मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन स्थगित, पण..; सकल मराठा समाजाने दिला इशारा

बीड : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड!

धाराशिव : पदयात्रा काढली, रस्ताही राेखला; आता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपाेषण

कोल्हापूर : Kolhapur- मराठा आरक्षण: हुपरीत 'मराठा क्रांती'च्यावतीने अर्धनग्न आंदोलन

मुंबई : जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अजित पवार बोलले; कुणबी प्रमाणपत्रावरही मांडली भूमिका

जालना : 'जीआरमध्ये दुरूस्त्या झालेल्या नाहीत', मनोज जरांगेंचे उपोषण सुरूच राहणार

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाची मागणी करत झाडाला उलटे लटकून आंदोलन