शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : 'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

नागपूर : ओबीसींचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने जरांगे यांचे आंदोलन संपवावे - विजय वडेट्टीवार

सोलापूर : 'मनोज जरांगेंना विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरा'; विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर निदर्शने

ठाणे : ठाण्यात मराठा बंदला तुरळक प्रतिसाद; नेतेमंडळी उतरले रस्त्यावर

मुंबई : आरक्षण मर्यादा वाढवा, तिढा आपोआप सुटेल, शरद पवार यांचा सल्ला

महाराष्ट्र : मुदत संपली; आता न पाणी, न उपचार, उपोषणाचा तेरावा दिवस; मनोज जरांगे ठाम

भंडारा : ओबीसी क्रांती मोर्च्याच्या अध्यक्षासह, पदाधिकाऱ्यांना अटक; मंत्री उदय सावंत यांना दाखविणार होते काळे झेंडे : पोलिसांनी केली कारवाई

नवी मुंबई : सत्तेत असताना आरक्षणाचा निर्णय घेताना हात थरथरत होते का; प्रवीण दरेकरांची शरद पवारांवर टीका 

बीड : युवकाने अंगावर ओतले डिझेल, वेळीच केले परावृत्त; बीड तालुक्यातील कुटेवाडीतील घटना

जळगाव : भरसभेत 'टरबुज्या' शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली म्हणाले, असा माणूस...