शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

फिल्मी : मनोज जरांगेंच्या जीवनावर बनणार चित्रपट; 'हा' अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

छत्रपती संभाजीनगर : पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी

अकोला : ‘ओबीसी’मधून आरक्षण म्हणजे ओबीसींवर अन्याय! अखिल भारतीय माळी महासंघाची भूमिका

धाराशिव : राज्य सरकारला, जरांगेंना शक्ती दे; तुळजाभवानी देवीला महाआरतीद्वारे मराठा समाजाचे साकडे

परभणी : पालममध्ये सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, शहर कडकडीत बंद

सोलापूर : मुंडन करून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

धाराशिव : वीस युवकांनी मुंडन करून नोंदविला शासनाचा निषेध; चौघांचे बेमुदत उपोषण सुरू

नागपूर : तेली, माळी, पवार समाजही उतरला समर्थनात; आंदोलनस्थळी पोहचून कृती समितीला दिले पत्र

धाराशिव : मराठा समाज आक्रमक, सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी युवकाने प्राशन केले विष, उपोषण मंडपात खळबळ