शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: १९६७ नंतरच्या नोंदीचा शोध सुरू, बीड जिल्ह्यात ९१२ कुणबी नोंदी

अहिल्यानगर : कोपरगावात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आत्मदहनचा निर्णय मागे

महाराष्ट्र : सरकार जरांगे पाटील प्रकरणातून बोध घेईल अन् पोटातलं ओठावर..., राज ठाकरेंचा मिश्किल टोला

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळणारच, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

महाराष्ट्र : कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; 'सरसकट' शब्दावर नारायण राणेंचा आक्षेप

मुंबई : फडणवीसांनी व्यक्त केले समाधान; मराठा आरक्षणासाठी सांगितली सरकारची पुढील दिशा

महाराष्ट्र : ...तर मुख्यमंत्री यशस्वी ठरतील; जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : उसने तो सबको हिला के रख दिया है; मनोज जरांगेंची दिल्लीत चर्चा, खुद्द CM शिंदेंनी सांगितला किस्सा

जालना : माझे वडिलही मराठा मोर्चाला निघाले; मुख्यमंत्र्यांनी गावाकडचा किस्सा सांगताच टाळ्या

जालना : आधी ३० दिवस दिले, आणखी दहा घ्या पण टिकणारे मराठा आरक्षण द्या: मनोज जरांगे