शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : 'मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये, जरांगेंनी वैद्यकीय उपचार घ्यावेत'; CM शिंदेंचे आवाहन

बीड : आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं

छत्रपती संभाजीनगर : Video: मराठा आंदोलकांनी भाजप आमदार प्रशांत बंब यांचे संपर्क कार्यालय फोडले

कोल्हापूर : Maratha Reservation: विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही

पुणे : मराठा समाज आक्रमक! बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोस्टरला काळे फासले

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णय

लातुर : चाकूरात चार युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मुंबई : ज्वलंत प्रश्नावर विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा; मविआ नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

बीड : माजलगावात राडा; जाळपोळीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडताच पोलिसांवर दगडफेक

जालना : नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र अन् इतरांना नाही, हे मान्य नाही; मनोज जरांगेंची भूमिका