शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : हिंगोलीत भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; होमगार्ड अन् पोलिसांनी धावाधाव करत विझवली आग

मुंबई : शिंदे-फडणवीसांची वर्षा निवासस्थानी बैठक, पोलीस महासंचालकही उपस्थित; हालचालींना वेग

कोल्हापूर : शाहू महाराज उद्या मनोज जरांगे पाटील यांना भेटणार; कोल्हापुरातून पहाटे निघणार

नागपूर : पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

मुंबई : एकनाथ शिंदे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल; राजकीय चर्चांना उधाण

बीड : मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू

महाराष्ट्र : गेल्यावेळी जगात प्रशंसा होईल असं आंदोलन; आताची स्थिती कुणालाही न आवडणारी- गिरीश महाजन

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी १ नोव्हेंबरला मार्केट यार्ड बंदचा इशारा

मुंबई : 'प्रकाश आंबेडकरांना सन्मान राखणार, आज पाणी पिणार'; मनोज जरांगे-पाटील यांचं स्पष्टीकरण

वसई विरार : आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही; मीरा भाईंदर सकल मराठा समाजाचा निर्धार